यावल दि.१४
यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांनी, मुला,मुलींनी नैसर्गिक पद्धतीने स्वतः बनविलेले रंग भेट यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर,यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी सौ.मंजुश्री गायकवाड यांना देऊन ते रंग कसे आणि कोणत्या पद्धतीने बनविले त्याची कार्यपद्धती सांगितली व तहसील कार्यालयात उपस्थित महिला अधिकारी,कर्मचाऱ्यांना रंग लावून लक्षवेधी होळीसण मोठ्या उत्साहात साजरा केला.
टिप्पणी पोस्ट करा