यावल येथील भूमिका बोरसे हिनेतालुकास्तरावरील निबंध स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकाविला

यावल दि.२४ 
यावल येथील कुमारी भुमिका महेश बोरसे हिने भुसावळ तालुका स्तरावर निबंध स्पर्धेत द्वीतिय क्रमांक मिळविला म्हणून तिचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात