यावल येथील मौलाना अब्दुल कय्युम अब्दुल वहाब यांचे अपघाती निधन.


निधन वार्ता.

यावल दि.२६ 
यावल येथील आयेशानगर मधील मौलाना अब्दुल कयूम अब्दुल वहाब वय ६५ यांचे आज अपघाती निधन झाले.ते मोठ्या मुलीला पुणे येथे तिच्या घरी सोडायला गेले होते,मुलीला सोडून मुंबई येथे जाणे साठी पुणे रेल्वे स्टेशन येथून मुंबई जाणेसाठी पुणे येथे रेल्वे गाडीत बसताना तोल जाऊन डोक्यावर पडल्याने त्यांचा जागीच पुणे येथे मृत्यू झाला.त्यांचा अंतिम दफन विधी आज रात्री उशिराने होणार आहे.त्यांच्या पश्चात चार मुली, १ मुलगा असा परिवार आहे. 
कयामुद्दीन शेख यांचे ते वडील होत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात