यावल येथील रत्नाकर वाणी तसेच सांगवी येथील शकुंतला पाटील यांचे निधन


यावल दि.२५ 
यावल येथील मेन रोडवरील रहिवाशी रत्नाकर माधवदास वाणी वय ८५ यांचे आज शनीवार दिनांक २५ जानेवारी २०२५ सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,एक मुलगी,नातू,पणतु असा मोठा परिवार आहे.ते संदिप वाणी,शैलेश वाणी व प्रविण वाणी त्यांचे वडील तर अरविंद त्र्यंबक अकोले यांचे सासरे होत.

तसेच तालुक्यातील सांगवी येथील शकुंतला सिताराम पाटील वय ९१ यांचे शनीवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना,नातवंडे असा परिवार आहे. त्या डॉ.नरेंद्र सीताराम पाटील,खुशाल सीताराम पाटील यांच्या आई तर डॉ.जयेश नरेंद्र पाटील.दिपेश खुशाल पाटील, संकेत खुशाल पाटील यांच्या आजी होत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात