यावल दि.६
तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी रमेश उत्तम तायडे हे आज शुक्रवार दि ६ डिसेंबर रोजी बौद्ध वासी झाले त्यांची अंत्ययात्रा ७ डिसेंबर शनिवार रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे, त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले,सून,नातवंडे असा परिवार आहे.
टिप्पणी पोस्ट करा