यावल दि.१४
दि.१२ रोजी यावल येथील श्री कोहळेश्वर राम मंदिरात तेली समाजाची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती,या बैठकीत तेली समाजाचे माजी जेष्ठ कार्यकर्ते डॉ.गणेश रावते,अभिमन्यू चौधरी, भरत चौधरी,मनोज करणकर, शालिक चौधरी व संपूर्ण तेली समाजाच्या संमतीने यावल तेली समाजाची नवीन कार्यकरणी नियुक्त करण्यात आली.यात
सर्वांनुमते डॉ.अभय गणेश रावते यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात तर उपाध्यक्षपदी अक्षय श्रीराम चौधरी,मनीष राजेंद्र चौधरी यांची निवड करण्यात आली.विलास रमेश मंदवाडे ( सचिव ) तेजस अरुण मंदवाडे ( सहसचिव )शैलेंद्र रमेश मंदवाडे( खजिनदार )गणेश शांताराम मंदवाडे खजिनदार
यांची निवड करण्यात आली.
सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे उपस्थित संपूर्ण यावल तेली समाजातील मान्यवरांनी अभिनंदन अरुण पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
टिप्पणी पोस्ट करा