यावल दि.२९
इन्स्टिटयूट ऑफ चार्टेड अकाउंटन्ट ऑफ इंडिया यांच्या वतीने नोव्हेंबर २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सी. ए अंतिम परीक्षेत यावल येथिल प्रसिद्ध वकील राजेश प्रभाकर गडे यांचा मुलगा मोहक राजेश गडे हा प्रथम क्रमांकाने जिल्ह्यातून उत्तीर्ण झाला त्या बद्दल त्याचे सर्वदूर कौतुक व अभिनंदन होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा