नवनिर्वाचित आमदार अमोलभाऊ जावळे यांचा रावेर यावल तालुक्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे भालोद येथे जाहीर सत्कार.

यावल दि.१ 
आज दि. १ रोजी भालोद येथे पंचक्रोशीतील आदिवासी कोळी समाज बांधवांतर्फे नवनिर्वाचित आमदार अमोलभाऊ जावळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी आदिवासी कोळी समाजाच्या प्रलंबित जात वैधता प्रमाणपत्र व इतर विकास कामांसदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आदिवासी कोळी समाजातर्फे जिल्हाध्यक्ष हरिलाल भाऊ कोळी यांनी मनोगत व्यक्त केले त्या प्रसंगी चंद्रकांत कोळी बेटी बचाव अभियान जिल्हा अध्यक्ष,
विश्वनाथ कोळी पं.स.सदस्य रावेर,सुभाष सपकाळे सर सुनोदा,योगेश्वर कोळी अध्यक्ष महाएकता फाउंडेशन तांदलवाडी,मनोहर भाऊ कोळी जिल्हा महासचिव आ.कोळी महासंघ रावेर,संदिप महाले निंभोरा,राहुल कोळी पुरी,गोपाळ कोळी सरपंच खिरवड,सागर कोळी भालोद , सुभाष सोनवणे,उमेश कोळी पातोंडी धनराज सपकाळे उपसरपंच अंजाळे,कैलास सपकाळे अंजाळे ग्रामपंचायत सदस्य,अशोक सपकाळे,राजेंद्र कोळी,भगवान कोळी,ईश्वर कोळी, आकाश कोळी,अनिल कोळी,
नाना कोळी,प्रदिप कोळी भालोद सरपंच, जितु कोळी,बाळा कोळी,योगेश कोळी बोरावल,रविंद्र कोळी, समाधान कोळी,गोपाळ कोळी कठोरा,सुनील सोनवणे,रविंद्र सोनवणे दुसखेडा,भिमराव तायडे , विनायक सपकाळे कासवा,व रावेर यावल तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व समाज बांधव उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात