यावल तालुक्यातील नायगाव येथील प्रगतीशील शेतकरी कै.काशिनाथ झेंडू पाटील उर्फ बाळू अप्पा वय (६७) यांचे आज मंगळवार दि.१२ रोजी दुपारी २ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांची अत्ययात्रा उद्या बुधवार दि.१३ रोजी सकाळी १० वाजता नायगाव येथील त्यांच्या नवीन राहत्या घरापासून निघणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलं सुना नातवंडे असा परिवार आहे.
टिप्पणी पोस्ट करा