पारोळा येथे शरदचंद्र पवार यांचे जाहीर सभा संपन्न.

यावल दि. ११
दि. ११ रोजी पारोळा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे उमेदवार सतीशअण्णा पाटील यांच्या प्रचारार्थ मा.शरदचंद्रजी पवार यांची जाहीर सभा घेण्यात आली.यावेळी पक्षाचे जेष्ठ नेते अरुणभाई गुजराथी, रवींद्रभैया पाटील,श्रीराम पाटील ( अध्यक्ष, श्रीराम उद्योग समूह), प्रमोद पाटील ( जिल्हाध्यक्ष ),एजाज मलिक (जळगाव शहराध्यक्ष ), भास्करराव काळे ( जळगाव निरीक्षक), गोपाळ दर्जी सर, नितेश कराळे सर व मान्यवर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात