यावल दि.२
येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज बुधवार दि.२ऑक्टोंबर २०२४ सकाळी महात्मा गांधी जयंती मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी शाळेच्या प्राचाया रंजना महाजन मॅडम यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला, पुष्पहार अर्पण करून पूजन केले. त्याप्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा