यावल शहरात रावण दहनासाठी आयोजन समितीची स्थापना.

यावल दि.३
यावल शहरात दि. १२ ऑक्टोबर २०२४ शनिवार रोजी विजयादशमी ( दसरा ) निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळाच्या वतीने होत असलेल्या रावण दहन  कार्यक्रमासाठी आयोजन समिती स्थापन करण्यात आली. प्रा. मुकेश येवले अध्यक्ष,अमोल भिरुड. उपाध्यक्ष,डॉ. हेमंत येवले कार्याध्यक्ष,अमोल दुसाने सचिव,विवेक देवरे 
कोशाध्यक्ष कार्यकारणी सदस्य उमेश फेगडे शरद कोळी,तुकाराम बारी,अभिमन्यु चौधरी,चेतन अढळकर,संतोष कवडीवाले,अरुण लोखंडे,सुनील गावडे,कामराज घारू,यशवंत जासुद,नितीन पाटील, दीपक जोशी,योगेश चौधरी,राजेश श्रावगी अशी सर्व पक्षीय, सर्व सामाजिक कार्यकारणी घटीत करण्यात आली.रावण दहनासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात