यावल दि.३१
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या लेखी पत्रांनुसार यावल तालुकाध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले यांनी यावल शहराध्यक्षपदी अन्सार खान निसार खान यांची निवड केली.
अन्सार खान यांच्या निवडीबद्दल आमदार शिरिषदादा चौधरी,
कार्याध्यक्ष रावेर राजेंद्र चौधरी.
कार्याध्यक्ष जळगाव शालिग्राम मानकर जिल्हा सरचिटणीस वाय.एस.महाजन विजय पाटील,एम.बी.तडवी,रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील,तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,अ.सईदभाई,माजी नगराध्यक्ष राकेश कोलते, विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे,फैजपूर शहर अध्यक्ष अन्वर खाटीक,दीपक पाटील,अनवर खान साकळी,युवा अध्यक्ष पवन पाटील, हितेश गजरे,अरुण लोखंडे,डॉ. हेमंत येवले,कामराज घारू,अमोल दुसाने,बापु जासुद,अय्युब जनाब, भय्या पाटील,शशिकांत पाटील, मोहसीन खान,सय्यद अशफाक , किरण पाटील,गिरीश पाटील, निलेश बेलदार,शरीफ तडवी, महाविकास आघाडी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी नवनयुक्त शहर अध्यक्ष अन्सार खान निसार खान यांचे अभिनंदन केले.
टिप्पणी पोस्ट करा