ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्रजी पवार ) यावल शहराध्यक्षपदी अन्सारखान निसारखान.

यावल येथे मतदान जनजागृती करण्यासाठी "मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो "पथनाट्य सादर. महसूल,पंचायत समिती,शिक्षण विभागाकडून घेतला कार्यक्रम.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तोल काट्यात गारा साचल्याने मापात पाप..? शेतकऱ्यांनी केली भाजप सत्तेची पोल खोल.

डॉ.महिमा अलोनेचे बीडीएस मध्ये प्राविण्य सर्व स्तरातून कौतुक.

राजकीय धुक्यात रावेर विधानसभा मतदारसंघातील आमदारकीचे चित्र प्रथमदर्शनी स्पष्ट होण्याच्या मार्गावर...!

जळगाव जिल्ह्यात फक्त यावल वगळून ८४ महसूल मंडळाला मिळाला फळपीक विमा. यावल तालुक्यातील शेतकऱ्यांनी सामुदायिक रित्या व्यक्त केला तीव्र संताप. आज शेतकरी खासदार रक्षाताईंची भेट घेणार...!

तेजस्विनी दुर्गोत्सव मंडळातील मुलींनी रांगोळी काढून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली.

यावल तालुक्यात महेलखेडी गावात विजयादशमीनिमित्त एसटीबसचे पूजन. १७ १७ वर्षाची अखंड परंपरा आहे.

उद्या यावल येथे भावी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत रावण दहनाचा कार्यक्रम.

निळे निशाण संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या आमरण उपोषणाची ६ व्या दिवशी सांगता. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश.

राज्यातील ११ नगरपरिषदांमध्ये मुख्याधिकाऱ्यांची पदस्थापना. यावल नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून निशिकांत गवई.

यावल न.प.पाणीपुरवठा अभियंता यांच्या विरुद्ध खोटी तक्रारी करणाऱ्या विरुद्ध कारवाईची मागणी केली शिवरत्न फाउंडेशनने.

मनुदेवी यात्रेसाठी यावल आगारातून एस.टी.बसेसची सुविधा.

अमरावती येथील श्री सोमेश्वर संस्थानाची ५० कोटींची जमीन ९६० रुपयांत विकली ! मंदिरांच्या जमिनी लाटणार्‍या तहसिलदारांसह सर्व दोषींना त्वरित अटक करा ! - ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ची मागणी.

यावल शहरात रावण दहनासाठी आयोजन समितीची स्थापना.

यावल पंचायत समिती मनमानी कारभामुळे निळे निशाण संघटनेचे ठिय्या आंदोलन सुरू.

सातोद येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील तथा प्रगतशील शेतकरी प्रेमचंद कुरकुरे यांना मिळाला राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार.

यावल तालुक्यात दि. ३ पासून ठिक ठिकाणी आरोग्य शिबिर. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ भक्तगणांसाठी स्तूत्य उपक्रम.

जनजागृतीसाठी यावल पश्चिम विभागातर्फे हरीपुरा येथील आश्रम शाळेत वन्यजीव सप्ताह.

यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये महात्मा गांधी जयंती साजरी.

यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये लालबहादूर शास्त्री,महात्मा गांधी यांची जयंती साजरी.

यावल न.प.मुकादम याची बेशिस्त वागणूक यावल पोलीस, नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे कर्मचाऱ्यांची लेखी तक्रार. यावल पो.स्टे.ला अदखलपात्र गुन्हा दाखल.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत