यावल दि.५ येथील देशमुख वाड्यातील क्रांती गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी गौरव देशमुख सर उपाध्यक्षपदी मुकेश महाजन यांची सर्वांमध्ये निवड करण्यात आली.
सालाबाद प्रमाणे क्रांती गणेश मंडळातर्फे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी भाजपाचे पदाधिकारी योगेश चौधरी,केळी ग्रुपचे संचालक अमोल देशमुख,पंकज पाटील पैहलवान,हेमंत देशमुख, फोटोग्राफर राहुल देशमुख यांच्या व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत एक बैठक घेण्यात आली बैठकीत सर्वांमध्ये क्रांती गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी गौरव देशमुख तर उपाध्यक्षपदी लोकेश महाजन तसेच खजिनदार म्हणून
दिज्वेश चौधरी,सचिव - मिलिंद चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा