सप्टेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ओंकार राणे यांचा राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्काराने झाला सन्मान.

शिक्षक ठरताहेत भावी पिढी घडविणारे खरे आधारस्तंभ. शिक्षकांच्या सत्कार प्रसंगी डॉ.कुंदन फेगडे यांचे प्रतिपादन.

खानापूर जुगारावर धाड टाकण्याचे धाडस फक्त आयएएस,आयपीएस अधिकाऱ्यांकडेच आहे का..?महाराष्ट्रासह मध्य प्रदेशात जोरदार चर्चा.

वृक्ष जतन व संवर्धना साठी यावल येथील सरस्वती विद्यामंदिराचा अभिनव उपक्रम.

ॲड.जयप्रकाश बाविस्कर,ॲड जमील देशपांडे यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये ५० तरुणांचा प्रवेश. जळगाव जिल्हासह यावल तालुक्यात मनसेची भक्कम फळी निर्माण करणार.

आमदार शिरीषदादांच्या उपस्थितीत यशवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सन्मान.

बाल संस्कार विद्या मंदिरातील विद्यार्थी,पालक व शिक्षकांची मोफत आरोग्य तपासणी.

निकृष्ट गटारीची मला माहिती नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारा : ग्रामविकास अधिकारी बाविस्कर यांचे बेजबाबदारपणे उत्तर.

राजकीय पक्षांनी अपंगांचा / दिव्यांगांचा अपमान केल्यास शिक्षेसह दंडाची तरतूद. भारतीय निवडणूक आयोगाने सूचना दिल्या पोलीस विभागाला.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी, नागरिकांच्या समस्या जाणून घ्या. : विनोदजी मोरडीया.

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या सोयीनुसार दि.१८ ची सुट्टी घेतली आज मंगळवार दि.१७ रोजी. जिल्हा दंडाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली. जिल्ह्यात सुट्टी असताना १८ तारखेला सभापती निवड.

भ्रष्टाचार उघडकीस आणणारे विठोबा द्यानद्यान यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या विरुद्ध कारवाई करा. माहिती अधिकार कायदा निस्वार्थी चळवळ पदाधिकारी कार्यकर्त्यांची मागणी.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज यावल नगरपालिका स्वीकारणार : सत्यम पाटील.

वारकरी संप्रदायात समाजसेवा करण्याचा उपदेश : डॉक्टर जागृती फेगडे.

ग्रामविकास मंत्री यांच्याकडे श्री गणेशाची आरती करून रावेर विधान मतदार संघातील समस्या मांडल्या डॉ.कुंदन फेगडे यांनी.

हिंदू योद्धा गणेश मंडळ श्री गणेश मूर्तीची स्थापना तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांच्या हस्ते. तहसीलदार यांच्या हस्ते श्रीची आरती.

क्रांती गणेश मंडळ अध्यक्षपदी गौरव देशमुख तर उपाध्यक्षपदी लोकेश महाजन.

गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद सण शांततेत नव्हे जल्लोषात साजरा करा : अशोक नखाते. यावल येथे शांतता समितीची बैठक.

प्रगतशील शेतकरी प्रमोद नेमाडे यांचा उद्या बुधवार दि. ४ रोजी यावल येथील पदमावती लॉन्स धनश्री टॉकीज मध्ये एकसष्टीपूर्ती सोहळा.

यावल येथील जे.टी.महाजन स्कूलमधे लहान मुलं,मुली विद्यार्थ्यांना पारंपरिक पोळा सणाचा धडा शिकविला.

शेळगाव बॅरेजमधुन यावल नगरपालिकेसाठी पाणी आरक्षण प्रस्तावास शासनाच्या जलसंपदा विभागाची मान्यता : माजी नगराध्यक्ष अतुल पाटील

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत