उद्या यावल येथे यावल तालुकाभारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांचा भव्य जाहीर सत्कार.


यावल दि.१०
शनिवार दि.१० ऑगस्ट 2024 रोजी यावल येथील महर्षी श्रीव्यास मंदिर हॉल मध्ये यावल तालुका
भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांचा भव्य जाहीर सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे प्रसिद्धी पत्रकार तालुका अध्यक्ष उमेश फेगडे प्रसिद्धी प्रमुख सागर चौधरी यांनी नमूद केले आहे.
        सदर मेळाव्यास मार्गदर्शक करण्याकरिता ग्रामविकास मंत्री मा.ना.गिरीश महाजन मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे,अमोलदादा जावळे, जिल्हाध्यक्ष भाजपा जळगाव पूर्व तसेच हिराभाऊ चौधरी शरददादा महाजन,रवींद्र सूर्यभान पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. तसेच तालुक्यातील भरत महाजन ओबीसी मोर्चा,
सौ.मीनाताई तडवी सौ. सविताताई भालेराव,नारायण बापू चौधरी,राकेश फेगडे नागेश्वर साळवे, ह.भ.प.अंकुश महाराज,
पांडुरंग दगडू सराफ, नितीन नारायण चौधरी,नरेंद्र नारखेडे,
डॉ.कुंदन फेगडे पुरूजीत चौधरी,सौ.पल्लवीताई चौधरी सभापती, पं.स.माजी उपसभापती दीपक अण्णा पाटील,गणेशदादा नेहते, विजय मोरे कामगार आघाडी माजी संचालक जे डी सी सी बँक हेमराज चौधरी माजी संचालक दूध संघ जळगाव तरी सर्व बूथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख सुपरवॉरियर जि.प./ पं. स. सदस्य
 ( आजी-माजी सदस्य ) नगरसेवक बाजार समिती संचालक तालुका खरेदी विक्री संघ संचालक सर्व मोर्चा आघाडी,अध्यक्ष, सरचिटणीस, पदाधिकारी कार्यकर्ते बंधू-भगिनीं यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ता.सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत,
ता.अध्यक्ष युवा मोर्चा सागर कोळी ता. सरचिटणीस विलास चौधरी,ता.अध्यक्ष उमेश रेवा फेगडे महिला आघाडी ता.अध्यक्ष सौ.जयश्री चौधरी प्रसिद्धी प्रमुख सागर चौधरी यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात