जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा.


यावल दि.९ 
आज दि. ९ऑगस्ट २०१४ रोजी यावल, येथिल व्यास शिक्षण मडळ संचलित जे.टी. महाजन इंग्लिश स्कूल मध्ये. आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
        यावेळी कार्यक्रमात अध्यक्ष स्थान इंग्रजी माध्यम प्रार्चार्या ज्ञानेश्वर मावळेसर यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले. तसेच प्राचार्या  रंजना महाजन मॅडम उप‌स्थित होत्या.अध्यक्षाच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आलले कार्यक्रमात विद्यार्थ्यांची आदिवासी वेशभूषा लक्ष वेधून होती. त्या विदयार्थ्यांनी आदिवासी नृत्य देखील सादर केले. त्याचे कौतुक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वर्षा चौधरी यांनी केले. आदिवासी दिनाबद्द्ल श्रद्धा बडगुजर यांनी माहिती  सांगितली आभार प्रदर्शन लक्ष्मी कवडीवाले मॅडम यांनी केले.हया कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदास साजरा आला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात