यावल दि.२७
यावल व फैजपूर पोलीस विभाग अधिकारी व कर्मचारी यांनी पुराव्यानिशी प्रस्ताव जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे सादर करून जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये यावल तालुक्यात समाजात,शहरात धोकादायक हालचाली करणाऱ्या एकास यावल पोलिसांनी आज मंगळवार दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी मुंबई येथील ऑर्थर रोड जेलमध्ये जमा केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे या कारवाईमुळे पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्यासह जिल्हाधिकारी जळगाव यांचे व्यापारी वर्तुळातून, नागरिकांमधून व सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा