भाजपा अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष पदी अल्ताफ शेख.

यावल दि.९ 
शहरातील सामाजिक कार्यकर्ते शेख अल्ताफ अब्दुल समद यांची भाजपा अल्पसंख्यक यावल तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली मुंबई येथे ग्रामीण विकासमंत्री मंत्री गिरीश महाजन यांनी नियुक्ती पत्र दिले यां प्रसंगी झिकरा एजुकेशन सोसायटी अध्यक्ष रहीम शेख वाळकी येथील सरपंच शेखर वाणी उपस्थित होते
     सादर ही निवड भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल भाऊ जावळे यांच्या सूचनेवरून तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे यांनी निवड केली अल्ताफ शेख तालुकाध्यक्ष पदी नियुक्ति झाल्यावर तालुकाध्यक्ष उमेश रेवा फेगडे.डॉ.कुंदन फेगडे.शहर अध्यक्ष राहूल बारी.माजी शहराध्यक्ष भाजप डॉ.निलेश गडे.तालुका सरचिटणीस विलास चौधरी. उज्जैनसिंग राजपूत,हेमराज फेगडे.भुषण फेगडे. किशोर कुलकर्णी. पुंडलिक बारी. आदीनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात