ऑगस्ट, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जळगाव येथील व मूळचे यावल येथील रहिवाशी अजबसिंग नारायण पाटील यांचे अपघाती निधन. जळगाव येथील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला.

यावल नगरपरिषदेचे कामकाज रामभरोसे. मुख्याधिकारी यांचा मोबाईल " नो रिप्लाय. "साठवण तलाव " ओव्हर फ्लो "जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी,सह आयुक्त यांचे दुर्लक्ष.

यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न.

यावल येथील जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विद्यार्थ्यांकडून गोपाळ काला कार्यक्रम संपन्न.

शेळगाव बॅरेजमधुन यावल नगरपालिकेसाठी पाणी आरक्षण प्रस्तावास शासनाच्या जलसंपदा विभागाची मान्यता : माजी नगराध्यक्ष अतुल पाटील

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव युनिटचा कार्यभार पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी स्वीकारला.

महायुती सरकारचे काळे कारनाम्यांची " दहीहंडी " फोडली यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने

यावल तालुक्यात डेंजर्स ऍक्टिव्हिटी करणाऱ्याला मुंबई येथील ऑर्थररोड जेल मध्ये केले जमा. जिल्हाधिकारी जळगाव यांच्यासह फैजपूर भाग पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक.

जळगाव जिल्हा कृषी औद्यागिक सर्व सेवा सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपसभापती तेजस पाटील यांचा सत्कार.

रावेर विधानसभा मतदार संघात प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अनिलभाऊ चौधरींची उमेदवारी निश्चित : आमदार बच्चू कडू. राजकीय पक्षाच्या उमेदवारांना चांगलीच करावी लागणार कसरत !

यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न.

जाहीर व्याख्यानातून समाजात जनजागृती होऊन सकारात्मक विचारांचा प्रसार होतो : डॉ.कुंदन फेगडे. ह.भ.प.श्री.शिरीष महाराज व्याख्यानाला उत्तम प्रतिसाद.

जि.प.जळगाव सामान्य प्रशासन विभागातील लाचखोर वरिष्ठ लिपिक नरेंद्र खाचणे १ लाख ८० हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडला गेला. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग जळगाव यांची कारवाई.

शेतकरी कष्टकरी बांधवांच्या विविध मागण्यासाठी बोदवड येथील तहसील कार्यालयासमोर महाविकास आघाडीचे लाक्षणिक उपोषण. ॲड.रोहिणीताई खडसे, ॲड.भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांची उपस्थिती.

नवभारत गणेश मित्र मंडळ अध्यक्षपदी रितेश बारी,उपाध्यक्षपदी उज्वल कानडे.

वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधिक्षका श्रीमती मीनाशी भाऊराव गिरी २ लाख रुपयाची लाच घेताना रंगेहात पकडली गेली. धुळे लाच लुचपत विभागाची कारवाई.

समाजसेवक डॉ.कुंदन फेगडे यांनी समाजात महिलांची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन केला सन्मान. रक्षाबंधन कार्यक्रमात २ ते ३ हजार महिलांची उपस्थिती.

निंबादेवी धरण सांडव्याच्या पाण्यात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू. पोलीस बंदोबस्त असताना घटना स्थळी मुले,मुली,स्त्री- पुरुष जातात कशी..?

" उपदेश साई भक्तीचा " या प्रेरणेतून भावेश याचा वाढदिवस गोरगरीब आदिवासी मुलांमध्ये साजरा.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त किनगाव बु. ग्रा.पं.तर्फे माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या हस्ते घंटागाडीचे लोकार्पण. ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण.

यावल येथील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इंडियन आर्मी टँकमॅन अमोल तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

" डाक चौपाल " कार्यक्रम शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात.

यावल न.पा.ने लाखो रुपये खर्च करून उभारलेले एक्सप्रेस फिडर विद्युत वितरण कंपनीच्या नाकर्तेपणामुळे वारंवार नादुरुस्त.. होते, तो दोष दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन.. ! माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचा इशारा.

जळगाव जिल्ह्यात टॉप मोस्ट उत्कृष्ट तहसीलदार म्हणून यावल येथील सौ.मोहनमाला नाझीरकर यांची निवड. महसूल विभागातून अभिनंदननाचा वर्षाव.

रावेर - यावल तालुक्यात 'घरोघरी तिरंगा' अभियान राबविले डॉ.कुंदन फेगडे यांनी

यावल शहरातील मुख्य व गल्लीबोळासह विकसित भागात रस्त्यांची दयनीय अवस्था, ठिकठिकाणी पडले खड्डे. भाजप शहर उपाध्यक्ष मुकेश कोळी यांची लेखी तक्रार.

किनगाव बु. ग्रा.पं. १५ वा वित्त आयोग निधीचा झाला खर्च परंतु खरेदी केलेल्या वस्तू गेल्या कुठे..? जि.प. व यावल पं.स.कडे ग्रा.पं.सदस्यांची लेखी तक्रार. ग्रामविकास अधिकाऱ्यांसह दप्तर तपासणी करणारा अधिकारी होणार निलंबित.

बेशरम नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात न्याय मागण्यासाठी मोकाट गुरे पोहचली पोलीस स्टेशनला.

रावेर विधानसभा मतदार संघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून दारा मोहम्मद यांच्यासह चार उमेदवार इच्छुक. पत्रकार परिषदेत दिली माहिती. राज्यात सर्व जिल्ह्यात मुस्लिमांना उमेदवारी दिल्यास दारा मोहम्मद ९०% निवडून येण्याची खात्री.

भाजपा अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष पदी अल्ताफ शेख.

उद्या यावल येथे यावल तालुकाभारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री मा.ना.श्रीमती रक्षाताई खडसे यांचा भव्य जाहीर सत्कार.

जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा.

सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांना जागतिक आदिवासी क्रांती दिनाचे महत्त्व आणि माहिती सांगितली सलीम तडवी सर यांनी.

गोरगरीब जनतेच्या हितासाठी यावल तहसीलवर निळे निशाण संघटना संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा.

चातगाव वनविभागात रोपवन लागवड घोटाळा केल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पडवे निलंबित. भारतीय जनसंसद जिल्हाध्यक्ष खरवडे यांच्या तक्रारीची घेतली दखल.

भुसावळ विभागात महिला अधिकारी, कर्मचारी यांच्या कार्यक्षेत्रात महसूल पंधरवडा सुरू

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत