यावल दि.७
"डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान" मार्फत यावल येथील श्री व्यास व श्रीराम मंदिर संस्थान क्षेत्राच्या भव्य अशा आवारात एकूण ५० वृक्षांची लागवड करण्यात आली.
अध्यक्ष महाराष्ट्र भूषण डॉ.
आप्पासाहेब तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी व डॉ. श्री. सचिनदाद धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षा प्रमाणे यावर्षी सुद्धा यावल
येथील श्री.महर्षी व्यास मंदिर व श्रीराम मंदिर प्रतिष्ठानच्या हद्दीतकुंपणालगत आतील बाजूस एकूण ५० वृक्ष लागवड आज रविवार दि ७ रोजी सकाळी १० वाजता श्रीसदस्यांच्या वतीने करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा