यावल दि.७
आज रविवार दि. ७ जुलै रोजी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व आमचे मार्गदर्शक मा.श्री.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या मातोश्री सौ.प्रभावतीजी कृष्णराव बावनकुळे यांचे नुकतेच निधन झाले.या दुःखद प्रसंगी मा.बावनकुळे साहेबांची त्यांच्या कोराडी (नागपूर) येथील निवासस्थानी सांत्वनपर भेट घेत मातोश्रींच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली.
टिप्पणी पोस्ट करा