भारतीय किसान संघटनेच्याजळगाव जिल्हा मीडिया सेलच्या अध्यक्षपदी हमीद तडवी.

यावल दि.१७ 
भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर यांनी संघटनेच्या जळगाव जिल्हा मीडिया सेलच्या अध्यक्षपदी हमीद तडवी यांची नियुक्ती केली.
        हमीद तडवी हे रावेर तालुक्यातील कुसुंबा येथील मीडिया पोलिस टाईमचे मुख्य संपादक असुन कुसूंबा बुद्रुक गावचे रहिवासी आहेत.जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक वृत्तपत्रांचे तडवी हे काम करीत असून आदिवासी समाजातील एक युवा अनुभवी नेतृत्व आहे.त्यांच्या निवडीबद्दल भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत बोरकर.महासचिव शिवाजीराव विसपुते.संजय चौधरी.रामकृष्ण चौधरी. अशोक पाटील.रशीद तडवी,महेश तायडे. आदी असंख्य कार्यकर्ते पत्रकार मित्र यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात