आज दि.१७
काल मंगळवार दि.१६ जुलै रोजी यावल शहरात संत शिरोमणी श्री गोरोबा काका कुंभार यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदात डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.
संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार यांचे दर्शन घेऊन विधिवत,पूजा पुष्पहार अर्पण करून भव्य अशा शोभा यात्रेत डॉ. कुंदन फेगडे सहभागी होऊन उपस्थितांशी संवाद साधला.यावेळी यावल शहरातील, परिसरातील सर्व कुंभार समाज बांधव सर्व स्तरातील नागरिक यांच्यासह भाजपाचे तालुका अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा