सानवी गडे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यावल तालुक्यातून पहिली.


यावल दि.२४ 
यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरातील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनी कु.सानवी पंकज गडे ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा मेरिट लिस्ट मध्ये जिल्ह्यातून ३८ तर तालुक्यातून १ ली येऊन शिष्यवृत्तीस पात्र झाली आहे.तिला वर्गशिक्षक राजेंद्र फालक सर व चेतन चौधरी सर यांचे मार्गदर्शन लाभले ती प्राध्यापक पंकज गडे यांची मुलगी आहे तिच्या या यशाचे कौतुक व अभिनंदन संस्था अध्यक्ष महेश वाणी, शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी सर व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात