यावल दि.३
दि.१ जुलै २०२४ रोजी नाशिक येथील पक्षाच्या महिला जिल्हा निरीक्षक माननीय अश्विनीताई मोगल.तसेच पक्षाचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष महिला सोनाली ताई पाटील चोपडा.जिल्हा अध्यक्ष उमेश भाऊ नेमाडे भुसावळ.जळगाव जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व यावल तालुका युवक अध्यक्ष आकाश चोपडे व युवक जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील शहराध्यक्ष योगेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यावल येथील योगिता विजय घोडके यांची महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या यावल शहराध्यक्षपदी जळगाव जिल्हा कार्यालय येथे निवड करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा