जुलै, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रेशन धान्य दुकानदार आणि पुरवठा अधिकारी यांनी संगनमताने अंत्योदय कार्ड बेकायदा रद्द केल्याचे उघड.

सावखेडासिम ग्रा.पं.सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून ३५ लाख रुपये रक्कम वसूल का करण्यात येऊ नये...! यावल पं.स.गटविकास अधिकाऱ्यांनी मागितला लेखी खुलासा.

सानवी गडे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत यावल तालुक्यातून पहिली.

यावल तालुका होमगार्ड समादेशकपदी विजय जावरे यांची नियुक्ती.

यावल शहरातील बेशिस्त वाहतूक आणि चिथावणीखोर गुन्हेगारांचा कचरा साफ करणार...! पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर

मुख्यमंत्र्याच्या 'लाडकी बहीण' योजनेला खरा अडथळा वीज वितरण कंपनीचाच. सर्व स्तरातील नागरिक,शेतकरी, महिला वर्गात तीव्र संताप.

भारतीय किसान संघटनेच्याजळगाव जिल्हा मीडिया सेलच्या अध्यक्षपदी हमीद तडवी.

यावल शहरात संत शिरोमणी गोरोबा काका कुंभार जयंती मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी.

किनगाव बुद्रुक सरपंच निवडीसाठी दि.२४ जुलै २०२४ रोजी ग्रामपंचायत सभासदांची सभा. सरपंचपद भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडे जाणार. नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्याचे कार्यालयीन पद काय..?

यावल येशील जे टी महाजन इंग्लिश मिडीयम स्कुल तर्फे आषाढी एकादशी निमित्त यावल शहरात भव्य दिंडी काढण्यात आली.

'लाडकी बहीण' योजनेसाठी यावल शहरातील माजी नगरसेविकेेह कुटुंबीयांकडून मोफत सेवा.

टेकड्यांचे सपाटीकरण करून गौण खनिजाची लूट व शासकीय जागावर ,नाल्यावर बेकायदा बांधकाम अतिक्रमण. मंडळ अधिकारी तलाठ्यांचे कामकाज संशयास्पद ; तहसीलदार करणार कारवाई...!

शेळगाव बँरेजवर ५९२ कोटी रुपयाच्या उपसा सिंचन ( उद्धव ) योजनेस मिळाली तत्वतः मान्यता. रावेर व चोपडा मतदार संघातील ९१८२ हेक्टर शेत जमीन ओलीता खाली येणार.

गरीबदासचा मुलगा लेखापाल किरण अहिरे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला. धुळे वनवृत्त विभागात मोठी खळबळ.

शांतता समितीने महत्त्वाचे निर्णय घेणे आवश्यक

यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरात ४९५ विद्यार्थ्यांची केली आरोग्य तपासणी.

यावल येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

यावल येथे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

आदिवासीं शिवाय जंगल नाही व जंगला वाचून आदिवासी बांधव नाही : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद.

डॉ.कुंदन फेगडे यांनी कोराडी (नागपूर ) येथे जाऊन प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची घेतली सांत्वनपर भेट.

महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यावल शहराध्यक्षपदी. सौ.योगिता घोडके यांची नियुक्ती.

भारतीय जनता पार्टी बैठकीत यावल शहर कार्यकारणी जाहीर. अध्यक्षपदी राहुल बारी,सरचिटणीस म्हणून योगेश चौधरी. महिला आघाडी अध्यक्षपदी सौ.नंदा महाजन.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत