जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत शासकीय निधीची अफरातफरम. मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल.

अमरावतीच्या धर्तीवर देशात लॅण्ड-व्हॅल्यू कॅप्चर योजना राबविण्याची मागणी ; भारतीय जनसंसदेच्या लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार योजनेद्वारे शहरी भागात 35 लाखाचे घर 7 लाखात नक्की मिळू शकणार ..! अशोक सब्बन : राज्याध्यक्ष - भारतीय जनसंसद.

अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील महिला शेतकऱ्यांच्या उपोषणाला भारतीय जनसंसद व शेतकरी संरक्षण समितीचा पाठिंबा.

अखेर माजी आमदार रमेशदादा चौधरी यांच्या उपस्थितीत किनगाव बु.येथील महिला सरपंच निर्मला पाटील यांनी दिला राजीनामा. तब्बल एक वर्ष झाला विलंब.

तत्कालीन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अधिकार नसताना बेकायदा संरक्षण दिल्याने विधानपरिषदेत झाला तारांकित प्रश्न. अवर सचिवाने मागितले उत्तर विद्यमान जिल्हाधिकाऱ्यास.

रावेर विधानसभा मतदारसंघात भाजपा डॉ.कुंदन फेगडे यांना की अमोल जावळे यांना संधी देणार..?सर्वांचे लक्ष वेधून.

किनगाव बु. सरपंच पदाचा राजीनामा उशिरा का होईना पण दिला..?

किनगाव येथून अवैध वाळू वाहतुकीचे २ ट्रॅक्टर तहसीलदार यांच्यासह महसूल पथकाने पकडले. ग्रामस्थांच्या सतर्कतेने अवैध वाळू वाहतुकीचे अतिक्रमण उघड.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत