यावल येथील बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाचा इ.दहावीचा निकाल ९६ .७२ टक्के लागला.


यावल दि.२७ 
येथील बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाचा २०२४ या शैक्षणीक वर्षाचा इयत्ता दहावीचा निकाल ९६ .७२  टक्के लागला .
    विद्यालयातून ६१ विद्यार्थी परीक्षेला पविष्ठ होते त्या पैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले .
प्रथम - भुमिका महेश बोरसे  ( ९४.६o टक्के ),द्वितीय - चेतना नरेंद्र फालक ( ९३.४० टक्के ), तृतीय - शताक्षी योगेश वाणी ( ९३.oo टक्के )
      सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष महेश वाणी , संचालक मंडळ,मुख्याध्यापक ए.एम.गर्गे,उपशिक्षक एल.व्ही. चौधरी,एन.ए.बारी,एस.डी.  देशमुख तसेच शिक्षकेतर कर्मचारी,पालक व हितचिंतक यांनी अभिनंदन केले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात