दि. १ रोजी वाहतूक निरीक्षक कमलाकर चौधरी यांचा अट्रावल येथे सेवापूर्ती सोहळा.


यावल दि.३०
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय जळगाव येथून सहाय्यक वाहतूक निरीक्षक कमलाकर अण्णाजी चौधरी रा.अट्रावल तालुका यावल हे आपल्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ यशस्वी सेवेनंतर वयाच्या ५८ व्या वर्षी शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहे त्यानिमित्त अट्रावल येथे शनिवार दि.१ जून २०२४ रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा सेवापुर्ती सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे,या कार्यक्रमास यावल एस.टी. बस आगारातील कर्मचारी त्यांचे हितचिंतक, मित्रमंडळी, नातेवाईक यांनी उपस्थिती द्यावी असे सेवापूर्ती सोहळ्याचे निमंत्रक कमलाकर चौधरी, रूपाली चौधरी,भूपेंद्र चौधरी, सौ.अनन्या चौधरी यांच्यासह समस्त चौधरी परिवाराने स्नेहपूर्ण निमंत्रण दिले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात