यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलचा 100% लागला निकाल.



यावल दि.२७
यावल येथील जे टी महाजन इंग्लिश स्कूलचा दहावीचा मार्च २०२४ चा निकाल 100% लागला असून विद्यालयातुन 34 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झालेले होते त्यातील पुर्ण 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातुन प्रथम आले विदयार्थी खालील प्रमाणे: प्रथम क्रमांक कु.कल्याणी सुरेश चौधरी हिला 93.20 %, द्वितीय क्रमांक कु.वैष्णवी राजेंद्र चौधरी हिस 92.80%, तृतिय क्रमांक कु.चिन्मयी मिंलिंद महाजन हिस  92.60% व कुमार.धिरज भिकन बारी यास सुद्धा 92.60% असून चौथा क्रमांक कु.कृपा ललित धांडे  91.20%, कु. ध्रुविका अमृत पाटील  91.20% तर पाचवा क्रमांक कुमारी.सोनम नेमिचंद महाजन 90.60% यांनी पटकवला आहे.सर्व उत्तीर्ण विदयार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शरददादा जिवराम महाजन,सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापक रंजना महाजन मॅडम,श्रीमती दिपाली धांडे मॅडम श्रीमती.राजश्री लोखंडे मॅडम प्रेरणा भंगाळे मॅडम तसेच इतर शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी ,पालक व हितचिंतक यांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात