मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यावल तहसीलदार यांनी मान्सूनपूर्व आढावा घेत संबंधित सर्व अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.

दि. १ रोजी वाहतूक निरीक्षक कमलाकर चौधरी यांचा अट्रावल येथे सेवापूर्ती सोहळा.

चोपडा तालुक्यातील विटनेर येथील तलाठी आर.के.पाटील ५ हजाराची लाच घेताना लुचपत विभागाच्या जाळ्यात.

यावल येथील बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाचा इ.दहावीचा निकाल ९६ .७२ टक्के लागला.

यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूलचा 100% लागला निकाल.

४ जूनचे आधीच यावल येथील राजकीय कार्यकर्त्यांची फैजपूर शहरात दादागिरी. प्रकरण दाबण्यासाठी फैजपूर पोलिसांवर राजकीय प्रभाव.

जळगांव,नाशिक,नागपूर आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी नाशिक मधील सोने चांदीच्या व्यापाऱ्यावर लावला कारवाईचा कस.

अपघातग्रस्त महिलेला स्वतःच्या कारमधे हॉस्पिटलला नेऊन वाचविले प्राण. डॉ.कुंदन फेगडे यांची तत्परता आणि वैद्यकीय मदत.

महिला तलाठ्याने विटभट्टी चालकाकडून २५ हजाराची लाच घेतल्याचे मान्य केल्याने गुन्हा दाखल. धुळे लाच लूचपत विभागाची कारवाई.

नळदुर्ग (धाराशिव) येथील ‘अफसान यंत्रमाग गारमेंट’ला नियमबाह्य पद्धतीने शासनाकडून ३.१५ कोटींचे कर्ज ! प्रशासकीय अधिकार्‍यांच्या गलथानपणामुळे शासनाचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान !

एच एस सी परीक्षेत यावल नगरपरिषद संचलित पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश.

१० मे अक्षय तृतीयेच्या दिवशी निर्भय बनो सभा.

यावलकरांचं मत भाजपलाच. सर्व स्तरातून प्रचार करणाऱ्यांचे स्वागत.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत