पलटण नायक विजय जावरे यांच्यासह ३४ होमगार्ड निवडणूक बंदोबस्तासाठी गडचिरोलीत दाखल.


यावल दि.१७ 
जळगाव जिल्हा समावेशक आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखारे यांच्या आदेशान्वये आणि यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात नेहमी सक्रिय कार्यरत असलेले पलटण नायक विजय जावरे यांच्यासह एकूण ३४ गृहरक्षक तथा होमगार्ड  निवडणूक बंदोबस्तकामी गडचिरोली येथे दाखल झाले.
      आपल्या या कर्तव्यदक्ष होमगार्ड पथकाने गडचिरोली येथे एस पीप्पल सो.व ॲडिशनल एस पी चिंता साहेब यांची भेट घेऊन त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नेमून दिलेल्या ठिकाणी बंदोबस्तात सहभागी झाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात