पिडीत महिलांना न्याय देण्यासाठी महीला अन्याय अत्याचार समिति कटिबध्द--- फिरोज तडवी.

यावल दि.३१ 
अन्याय अत्याचार समितीच्या माध्यमातुन जिल्ह्यातील पिडीत महिला वर होणाऱ्या अन्याय अत्याचार यासारख्या अनेक समस्यांना वाचा फोडून न्याय मिळून देणार असल्याचे कार्य केलें जाते, म्हणून त्या अनुषंगाने अन्याय अत्याचार विरोधी समिती महाराष्ट्र संस्थापक अध्यक्षअडव्होकेट  कैलास शेळके यांच्या आदेशानुसार आज 31/3/2024 रोजी यावल तालुक्यातील कोरपावली येथील पत्रकार फिरोज सुभान तडवी यांची जळगाव जिल्हा उप सरचिटणीसपदी निवड करून जिल्हा अध्यक्ष देवाभाऊ तायडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. तेव्हा जिल्हा सचिव डॉ.मोहन साळुंखे न्हावी,जळगाव जिल्हा सरचिटणीस अशोक तायडे डोंगरकठोरा जिल्हा संघटक प्रमोद शिंदे साहेब,शेख यावल तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख जिल्हा उपाध्यक्ष उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सर्व स्तरातून स्वागत अभिनंदन करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात