यावल दि.5
यावल येथील ज.जि.म.वि. प्र. सह.समाजाचे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास दि. 11 व 12 मार्च 2024 रोजी NAAC पुनर्मूल्यांकन समिती दोन दिवस भेट देणार आहे.यात प्रामुख्याने समिती विद्यार्थ्यांच्या पालकांशी संवाद साधणार आहे.
याबाबत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक कदम सर यांनी दिलेली माहिती अशी की, NAAC समिती महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत सोमवार दि.11 रोजी दुपारी 3.30 वाजता संवाद साधणार आहे, तरी सर्व पालकांनी दि.11 रोजी ठीक 3.30 वाजता सदर मेळाव्यास उपस्थित राहून महाविद्यालयास सहकार्य करावे असे आवाहन प्रा.ए.पी.पाटील उपप्राचार्य
प्र.प्राचार्या डॉ.संध्या एम.सोनवणे डॉ.एच.
जी.भंगाळे NAAC समन्वयक मुकेश येवले संजय डी.पाटील,मनोज पाटील ( उपप्राचार्य ),
प्रा.एम.डी.खैरनार उपप्राचार्य संजय कदम सर्व ज्युनियर सिनियर प्रा.,सी.एच.बी.प्राध्यापक सर्व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा