जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी.

यावल दि.३
आज बुधवार दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल यावल येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली त्या प्रसंगी शाळेच्या प्रा.रंजना महाजन 
मॅडम,डॉ.प्रा.किरण खेट्टे सर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला  त्याप्रसंगी शाळेचे प्राचार्य रंजना महाजन मॅडम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईं फुले यांच्या महान कार्याबद्दल माहिती सांगून अभिवादन केले अशा रीतीने सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात