निधन वार्ता. देवलसिंग आनंदा पाटील उद्या दि.२४ रोजी अंत्ययात्रा.

यावल दि.२३
तालुक्यातील कोसगाव येथील रहिवासी देवलसिंग आनंदा पाटील सेवानिवृत्त केंद्र शासन रेल्वे कर्मचारी वय 82 यांचे 23 जानेवारी 24 रोजी मंगळवारी संध्याकाळी निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज 24 जानेवारी 24 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता कोसगाव येथून त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे त्यांच्या पश्चात दोन मुले एक भाऊ सुना तीन मुली नातवंडे असा परिवार आहे ते दिलीप पाटील व किशोर पाटील यांचे वडील होत

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात