निधन वार्ता प्रकाश हिरामण पाटील.

यावल : तालुक्यातील टेंभी येथील रहिवासी प्रकाश हिरामण पाटील वय ६३ यांचे शुक्रवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली,सुन,जावाई, नातवंडे असा परिवार आहे ते पुष्पक पाटील यांचे वडील होत.-पुर्ण-फोटो आहे

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात