निधन वार्ता. सुनंदा वासुदेव हत्तीवाले




यावल दि.१९- यावल येथील गुरव गल्लीतील रहिवासी सुनंदा वासुदेव हत्तीवाले वय ६१ यांचे आज शुक्रवार दि.१९ रोजी दुपारी ४:३० वाजता अल्पशा आजाराने पुणे येथे निधन झाले.त्यांच्या पश्चात पती,मुलगा,सुन व नातवंडे असा परिवार आहे.ते स्वप्निल वासुदेव हत्तीवाले यांच्या आई व निलेश रामकृष्ण हत्तीवाले यांचे काकु होत्या.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात