देविदास सुका पाटील
यावल तालुक्यातील बोरावल खुर्द येथील रहिवासी देविदास सुका पाटील वय ९२ यांचे आज सोमवार दि. १५ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले त्यांची अंतयात्रा उद्या दि.१६ रोजी सकाळी १० वाजता बोरावल खुर्द येथील त्यांच्या घरापासून निघणार आहे त्यांच्या पक्षात मुले,मुली,सुना, नातवंडे भाऊ,बहीण,पत्नी, असा परिवार आहे ते येथील पंढरीनाथ देविदास पाटील व प्रदीप देविदास पाटील यांचे वडील होत.
टिप्पणी पोस्ट करा