यावल दि.१२
राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे यावल शहराध्यक्षपदी कामराज घारू यांची निवड पक्षश्रेष्ठींनी केली.
जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात संपन्न झालेल्या बैठकीमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या यावल शहराध्यक्षपदी कामराज घारू यांची निवड सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे यांनी केली.सदर निवडीचे रावेर लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील,यावल तालुकाध्यक्ष मुकेश येवले,विजय पाटील, युवक तालुका अध्यक्ष पवन पाटील,सामाजिक न्यायचे तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे,करीम मण्यार,हेमंत येवले, युवक जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील,
अन्वर खाटीक,अयुब खान,सईदभाई,मोहसीन खान, हितेश गजरे,सारंग अडकमोल, ललित पाटील यांनी निवडीचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
टिप्पणी पोस्ट करा