राजोरे येथे महाजन परिवाराचा कुलदेवी प्राणप्रतिष्ठा पूजा पाठ सोहळा दोन दिवस उत्साहात संपन्न.

यावल दि.31
यावल तालुक्यातील राजोरे येथे पूर्वीचा धांडे व आताच महाजन परिवार असून याच्या संपूर्ण कुटुंबामध्ये एकूण 26 घरे असून काही कुटूंब हे अमेरिका, दुबई,UK,पुणे,जळगाव , भुसावळ येथे नोकरी व व्यवसाय निम्मंत राहत असून या सर्व परिवाराने एकत्र येऊन राजोरे या आपापल्या मूळ गावी आपले पारंपरिक देव घर मध्ये नवीन देवाची टाक बनून विधिवत पूजा पाठ व होम हवन करून दोन दिवसीय कार्यक्रम मोठ्या भाव भक्तीने  साजरा केला,विठ्ठल मंदिर महिला भजनी मंडळ यांनी भजन सादर केले या निमित्तानं सम्पूर्ण महाजन परिवार हा उपस्तीत होते कार्यक्रम उत्साह व आनंदात पार पडला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात