- निधन वार्ता - पांडुरंग राऊत. ( सेवानिवृत्त कॅशियर )

यावल येथील कालिका पेठ मधील रहिवासी तथा भारतीय स्टेट बँकेतील सेवानिवृत्त कॅशियर पांडुरंग अण्णा रामचंद्र राऊत वय ७२. यांचे आज शनिवार  दि.१६ डिसेंबर रोजी सकाळी ६:४५ वाजता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज दि.१६ रोजी संध्याकाळी ५ वाजता कालिका पेठ मेन रोड येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.त्यांच्या पश्यात पत्नी,भाऊ,१ मुलगा,२ मुली,जावई सून,नातवंडं असा परिवार आहे.सुभाष राऊंत ह्यांचे मोठे भाऊ तसेच प्रवीण राऊत ह्यांचे वडील होत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात