डिसेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राजोरे येथे महाजन परिवाराचा कुलदेवी प्राणप्रतिष्ठा पूजा पाठ सोहळा दोन दिवस उत्साहात संपन्न.

अवैध वाळू वाहतूकदाराची दादागिरी आणि दबंगिरी. तलाठी डंपरवर असताना चालू गाडीतून चालकाने उडी मारून केले पलायन. मोठी अप्रिय घटना टळली.आज रात्री दीड वाजेची घटना.

३ जानेवारी २०२४ रोजी "दिपनगर" येथे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुरस्कार वितरण सोहळा. मानव सेवा ईश्वर सेवा कल्याण संघ आणि क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून खासदार रक्षाताई खडसे यांनी दिला दिव्यांगांना मोठा आधार.

कार्यारंभ आदेश देऊन मुदत संपल्यावर सुद्धा काम न केल्याने ठेकेदाराला पत्र. अतुल पाटील यांच्या तक्रारीची दखल घेतली सार्वजनिक बांधकाम उपविभागाने.

सातपुड्यात मतदान केंद्राला भेट देण्यासाठी जिल्हाधिकारी,तहसीलदार यांनी केला १० किलोमीटर पायदळ दौरा. तत्कालीन कलेक्टर सुजाता सौनिक वगळता आतापर्यंत कोणीही पायदळ दौरा केला नाही.

- निधन वार्ता - पांडुरंग राऊत. ( सेवानिवृत्त कॅशियर )

केंद्रीय सल्लागारपदी गौतम वाडे यांची नियुक्ती.

भारतीय जनसंसद महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी अशोक सब्बन यांची निवड.

यावल पोलीस स्टेशन जवळील अवैध बनावट ताडीचा अड्डा उध्वस्त. बिल्डर,समाजसेवकाचे पितळ उघड आणि पार्टी खाणारे गप्प.

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत