यावल नगरपरिषद
माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचे राजकीय सामाजिक कार्य लक्षात घेता त्यांची रावेर लोकसभा मतदार संघ क्षेत्रप्रमुखपदी निवड जिल्हा अध्यक्ष भय्यासो रविंद्र पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करून करण्यात आली
या निवडीबद्दल यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे, सर्व स्तरात स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा