निधन वार्ता. मोहन सोनार

मोहन सोनार
यावल दि. 26 ( सुरेश पाटील)
यावल नगरपरिषद कार्यालयातून मे 2023 मध्ये सेवानिवृत्त झालेले सर्व यावलकरांचे आवडते दिव्यांग कै.मोहन रामचंद्र शेठ मोरे वय 60 (सोनार) यांचे आज मंगळवार दि. 26/9/2023 रोजी दुपारी ४ वाजता निधन झाले त्यांच्यावर यावल येथे उद्या बुधवार दि. 27 रोजी सकाळी 9 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगा असा परिवार आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात