यावल दि. 2
दीपक भानुदास राणे वय 38 राहणार त्रिमूर्ती चौक,सिडको नाशिक हे पत्ता झाल्याची नोंद नाशिक येथील अंबड पोलीस स्टेशनला झाली आहे, त्यांचे वर्णन- सावळा,उंची - ५.५,
सध्याचा पत्ता - N-53/V E-1/01/04, पाटील नगर, त्रिमूर्ती चौक,नाशिक,
दीपक राणे हा रविवार दि.- ३० जुलै २०२३ रोजी सकाळी ०९.०० च्या सुमारास बेपत्ता झाला आहे.तरी कोणाला कुठेही आढळल्यास अथवा दिसल्यास खालील व्यक्तींशी त्वरीत संपर्क साधावा किंवा माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षिस दिले जाईल.
संपर्क - मुकेश भानुदास राणे ( ९२२५५३३२३६ ) / योगिता दिपक राणे ( ७४२०९९८००८)
टिप्पणी पोस्ट करा