जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अ.जा.विभागीय यावल तालुका अध्यक्षपदी अनिल जंजाळे.


यावल दि.२७
जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग यावल तालुकाध्यक्षपदी यावल येथील अनिल जंजाळे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष एडवोकेट कैलास शेळके यांनी केली.
       त्यांच्या नियुक्ती बद्दल माजी खासदार डॉ.उल्हास पाटील,आमदार शिरीषदादा चौधरी,यावल तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे.इत्यादी पदाधिकारी,कार्यकर्ते आणि सर्व स्तरातील नागरिकांनी अनिल जंजाळे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात