यावल दि.२६
तालुक्यात शिक्षण क्षेत्रात आणि गावात माझी बदनामी झाली आणि बदनामी केली या कारणावरून एका मुख्याध्यापकाने आज बुधवार दि.26 जुलै 2023 रोजी आता एक तासापूर्वी म्हणजे दुपारी १५:०० ते १५:३० वाजेच्या दरम्यान आपल्या विद्यालयातील काही शिक्षक व शिक्षिका यांना सुद्धा बंद खोलीत बोलावून दबंगगिरी करीत चांगलीच कान उघडणी केल्याचे वृत्त वादळासारखे संपूर्ण यावल तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात पसरले आहे यामुळे आता त्या प्रमुख शिक्षकांचे वैयक्तिक, व्यवसायिक आणि काही लोकप्रतिनिधीशी राजकीय, सामाजिक संबंध कसे आहेत याबाबत आता राजकीय रंग येणार असल्याचे बोलले जात असून त्या विद्यालयाच्या कारभाराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
टिप्पणी पोस्ट करा